मराठा आंदोलनाच्या हिंसाचारात संभाजी भिडेंचा हात?, मराठा समन्वयकाचा गंभीर आरोप

वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,जालनाः शुक्रवारी जालन्यातल्या अंतरवाली येथे मराठा आंदोलनाला हिंसाचाराचं स्वरुप आलं. पोलिसांना आंदोलकांवर लाठीहल्ला केला अन् आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे राज्यभर वातावरण पेटलं. खुद्द शरद पवार यांनी पोलिसांच्या बाबतीत नरामाईची भूमिका घेत गृहमंत्रालयाकडून […]