उरणकरांना हवाय प्रितमदादा आमदार

●उरण विधानसभेचा नव्या आमदाराचा इतिहास पुन्हा घडणार ●भाजपाच्या महेश बालदिने  जनहिताची कामे न केल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर ●शेकापचे तरुण नेतृत्व  आता उरणकरणा हवे आहे सुनीता निंबाळकर/उरण,दि.७: स्वातंत्र्यानंतर उरण विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला […]