बालमटाकळीत 78 वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा
श्री भगवान विद्यालयात मेजर तुषार बहिर यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण वेध ताज्या घडामोडींचा/दि.१५,अहमदनगर प्रतिनिधी /पांडुरंग निंबाळकर; बालमटाकळीत आज 78 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7 वाजता शाळेच्या मैदानावर ध्वजवंदन सोहळा पार […]