बालमटाकळीत आज पासून नारायणदास महाराजांच्या सप्ताहाचे आयोजन

बालमटाकळीत आज पासून नारायणदास महाराजांच्या सप्ताहाचे आयोजन, पांडुरंग निंबाळकर वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२,शेवगाव: बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील भगवान पंचाळेश्वराच्या कृपाशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी परमपूज्य नारायणदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ह भ प गुरुवर्य महंत […]