पनवेल आरटीओत दलालांचा सुळसुळाट
वेध ताज्या घडामोडींचा/दि.१३,पनवेल : पनवेल आरटीओ कार्यालयात दलालांचा सुळसुळाट सुरू आहे. आरटीओ ची सर्व कामे दलालांमार्फत केली जात आहे. आरटीओ कार्यालयाला दलालांचा कायमचा वेढा पडलेला असतो. दलालांचे आधिकाऱ्यांसोबत लागेबांदे असल्याचे यातून लक्षात येत आहे. त्यामुळे […]