पनवेल : पालिकेच्या प्रदूषण अहवालाला मराठीचे वावडे !

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,पनवेल : मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रदूषण अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही. इंग्रजी भाषेतील या अहवालावर सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासहित विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आक्षेप घेतला. […]