जालन्यातील मराठा आंदोलन चिघळलंय, मराठा कार्यकर्ते आक्रमक

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. मराठा संघटनेने उद्या बीड बंदचं आव्हान केलं आहे. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिले आहेत. वेध […]