साई मंदिरामुळे साईधाम परिसरात वातावरण प्रसन्न – संतोषशेठ बोथरा

●बालमटाकळीत साई मंदिराचा वर्धापन दिन ●साई मंदिराला अकरा वर्षे पूर्ण झाल्याने वर्धापन दिनानिमित्त साई याग महापूजेचे आयोजन , ●साई मंदिरामुळे साईधाम परिसरात वातावरण प्रसन्न – संतोषशेठ बोथरा वेध ताज्या घडामोडींचा/ पांडुरंग निंबाळकर,दि.१४,अहमदनगर: जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी […]