नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने वाचवले असंख्य जीव; ५३३ सॉलिड अवयव प्रत्यारोपण

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२२ नवीमुंबई: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने ५३३ सॉलिड अवयव प्रत्यारोपण पूर्ण करुन एक इतिहास घडवला आहे. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील अपोलो इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सप्लांटमधील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक अशा अत्याधुनिक बहु-अवयव प्रत्यारोपण […]