माडभुवन दरडग्रस्त वाडीचे लवकरच पुनर्वसन होणार-आमदार महेश बालदी

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते ९७ आदिवासी कुटुंबांना प्लॉट चे वाटप वेध ताज्या घडामोडींचा/दि;४, उरण विधानसभा मतदार संघातील आपटा सारसई येथे माडभुवन ही आदिवासी वाडी आहे. गेल्या पावसाळ्यात येथील ग्रामस्थांनी डोंगराला मोठ्या भेगा […]