बेलपाडा येथील जळकुंभ कामाचे भूमिपूजन संपन्न

 बेलपाडा येथील जळकुंभ कामाचे भूमिपूजन संपन्न वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,उरण: कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते अनेक विविध विकास कामांचे भूमिपूजन,उदघाटन होत असून त्यांनी आजपर्यंत अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. जिल्हा परिषद निधीतून गव्हाण जिल्हा […]

जासईत सत्ता स्थापनेसाठी इंडिया महाआघाडीचे प्रयत्न

 जासईत सत्ता स्थापनेसाठी इंडिया महाआघाडीचे प्रयत्न ; भाजपची एकाकी लढत! वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,उरण: लोकनेते दिवंगत दिबांचे जन्मगाव असलेल्या आणि वार्षिक पावणे दोन कोटी आर्थिक उत्पन्न असलेल्या जासई ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इंडिया महाआघाडीने कंबर कसली […]

पनवेल तालुका कमिटीच्या मार्गदर्शनात मोठया उत्साहात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शाखेचे उदघाटन संपन्न.

पनवेल तालुका कमिटीच्या मार्गदर्शनात मोठया उत्साहात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शाखेचे उदघाटन संपन्न वेध ताज्या घडामोडींचा/दि.३०,पनवेल:वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन. आज (29 ऑक्टोबर) पनवेल तालुक्यात सुकापूर या […]

बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि. २७:- सर्वसामान्यांसाठी जनकैवारी म्हणून परिचीत, लोकहिताकरिता संघर्षासाठी सदैव सज्ज असे नेतृत्व माजी केंद्रीय […]

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेलघर येथे जल कुंभाचे महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,नवीमुंबई: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेलघर येथे जल कुंभाचे महेंद्र घरत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले . सन १९९७ ते २००२ कालावधी मधे जिल्हापरिषद सदस्य म्हणून कामगार नेते महेंद्र घरत यांनी केंद्र सरकारच्या पायलट योजने […]

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक तसेच पोट निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी वेध ताज्या घडामोडींचा/दि.२०,रायगड: जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 40 रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर 2023 रोजी […]

शहर स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांचे निर्देश

शहर स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आयुक्तांचे आदेश वेध ताज्या घडामोडींचा/दि.20,नवीमुंबई:पावसाळा सरल्यानंतरच्या कालावधीत शहर स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे विभागातील विविध ठिकाणांना भेटी देत […]

सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

●राज्यात बंदरे क्षेत्रात झपाट्याने विकास, गुंतवणूकदारांचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ●तिसऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (GMIS) २०२३ चे उद्घाटन वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि.१७: जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा […]

आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ●आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५ आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार, गुंतवणूक वाढविणार ●३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश ●दोन आठवड्यांत आराखडा तयार करणार ●औषधे खरेदी, […]

फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार

वेध ताज्या घडामोडींचा/दि.११,पुणे:फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता महारेल ऐवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. फलटण ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी […]