राज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२१,मुंबई: उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न‘ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. श्री. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्यासह […]

देशातील 150 शहीद जवानांच्या घर – अंगणातील माती स्मारकासाठी राजधानी दिल्लीकडे घेऊन जाणा-या वाहनाचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्याकडून नवी मुंबईत स्वागत

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४, नवीमुंबई: संपूर्ण देश ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाच्या अनुषंगाने ‘मातीला नमन आणि वीरांना वंदन’ या भावनेने प्रेरीत होऊन देशभक्तीच्या अनोख्या भावनेने झळाळून निघालेला असताना संगीतक्षेत्रात कर्तबगारी गाजविणारे […]

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नामफलकाचे अनावरण

वेध ताज्या  घडामोडींचा,दि१०,पनवेल:  लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर […]

रायगड जिल्ह्यातील बस स्थानकांमधील विकासकामे सुरू करा

महिला व बालविकास मंत्री आदिती तटक वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,मुंबई: रायगड जिल्ह्यातील तळे, श्रीवर्धन, रोहा, मांडगांव, म्हसाळा आदी बस स्थानकांमध्ये रस्त्यांची, इमारतींची कामे करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यामधील बस स्थानकांमधील रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण व इमारतींच्या कामांसंदर्भात तातडीने […]

कोकण विभागीय महसूल सप्ताहाची सांगता सांगितीक मेजवानीने

कोकण विभागीय महसूल सप्ताहाची सांगता सांगितीक मेजवानीने –सुप्रसिद्ध गायक पद्मश्री डॉ. सुरेश वाडकर अन् सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांची लाभली विशेष उपस्थिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,ठाणे: शासनाने दि.1 ते 7 ऑगस्ट 2023 या दरम्यान महसूल सप्ताह […]

मराठी ताऱ्यांसोबत ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’चा दिलखुलास फिल्मी कट्टा!

वेध ताज्या घडामोडींचा/दि.९ मुंबई:  मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या “अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.” यांचे “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी सिनेक्षेत्रातल्या दिग्गजांसोबत चित्रपटाच्या कल्पनेपासून ते निर्मितीपर्यंतच्या सर्जनशील प्रक्रियावर दिलखुलास बोलणारा आकर्षक टॉक शो “फिल्मी कट्टा” अवघ्या महाराष्ट्रातल्या […]