Category: जनहित
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा-श्रीरंग बारणे खासदार मावळ

शहरातील खड्डे चार दिवसात बुजवा वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिका-यांना सूचना वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,पिंपरी: शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहतूक संथ होत असून […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतले, मात्र दिड वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही.

महाराष्ट्र राज्य न.प./ न.पं. कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे राज्यात ६ ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन. नगर परिषद, नगर पंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश वेध ताज्या घडामोडींचा/दि.४ मुंबई: राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत […]
दाऊदला भर चौकात फाशी द्या- प्रितम म्हात्रे

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळाव्या वेध ताज्या घडामोडींचा/दि.४, पनवेल: तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईत उरणमध्ये यशश्री शिंदे नावाच्या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणातील […]
बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा..

बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा. वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,नवीमुंबई: बीएमटीसी कामगारांच्या ३७ वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बीएमटीसी कामगारांनी ९ ऑगस्ट रोजी सिडको गेट समोर एक दिवसीय लाक्षणिक […]
श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत श्वान परवाना घेणे आवश्यक

श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत श्वान परवाना घेणे आवश्यक वेध ताज्या घडामोडींचा/दि.25:नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांकरिता जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील प्रकरण 11- […]
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नागरिकांना आवाहन प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना वेध ताज्या घडामोडींचा/रायगड दि. 25- जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे […]
फळ पीक विमा योजनेत संबंधित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे
फळ पीक विमा योजनेत संबंधित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे मृग व आंबिया बहारातील फळांचा विमा भरण्यास सुरुवात वेध ताज्या घडामोडींचा/ मुंबई, दि. 14 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित […]
लेक लाडकी योजनेला अधिक गती द्यावी – महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे
लेक लाडकी योजनेला अधिक गती द्यावी – महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे वेध ताज्या घडामोडींचा/ मुंबई, दि. १३ : मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेतून १८ हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला. ३८ […]
मराठ्यांचा ऐतिहासिक विजय, मराठ्यांचा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश

मराठ्यांचा ऐतिहासिक विजय सरकारकडून मनोज जरांगेंच्या कोण-कोणत्या मागण्या झाल्या मान्य? पाहा, संपूर्ण यादी… वेध ताज्या घडामोडींचा/दि.२७,मुंबई: मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्य […]