पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी आयुक्तांचे आवाहन

वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,पुणे,  : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्ट […]

नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे लोकसेवा हक्क आयोगाच्या सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवाव्या-आयुक्त दिलीप शिंदे

वेध ताज्या घडामोडींचा/दि.३१,पुणे: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करतानाच नागरिकांना घरपोहोच सेवा देण्यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे ऑनलाईन पद्धतीने लोकसेवा हक्क आयोगाच्या […]

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पाची पाहणी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्प सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन-मंत्री दादाजी भुसे वेध ताज्या घडामोडींचा/दि.२४,पुणे: सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) […]

पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्या-उपमुख्यमंत्री वेध ताज्या घडामोडींचा/पुणे, दि.२७: पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण तसेच शहराचे भविष्यकालीन हित लक्षात घेता येथील नागरिकांसाठी शुद्ध पाणी, पक्की घरे, शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, दर्जेदार रस्ते, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, […]

बोगस दस्त नोंद करणाऱ्यांवर कारवाईचे महसूलमंत्र्यांचे आदेश

 रोहन सुरवसे-पाटील यांच्या निवेदनाची घेतली दखल वेध ताज्या घडामोडींचा/दि.२५,पुणे : बोगस दस्त नोंदणी करणाऱ्यांवर दस्ताची फेरतपासणी करून कारवाई केली जाईल असे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. पुणे जिल्ह्यात १० हजार ५६१ दस्तांची नोंदणी […]

मृत भारत अंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगावदाभाडे रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाइन भूमीपूजन, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,पुणे:–  मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याने चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगावदाभाडे या चार रेल्वे स्टेशनचा अमृत भारत रेल्वे […]

रसायनीतील हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांचे थकीत वेतन द्या

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय रसायन मंत्र्यांकडे मागणी वेध ताज्या घडामोडींचा/दि.७ पुणे: केंद्र सरकारच्या रसायन मंत्रालयाअंतर्गत  मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी येथील हिल इंडिया लिमिटेड कंपनीमधील कामगारांचे मागील सहा महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. त्यामुळे कामगारांची […]