कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे — डॉ. महेंद्र कल्याणकर

वेध ताज्या घडामोडींचा/नवी मुंबई, दि. 1४:- कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करून कांदळवनाच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करावे. अशा सुचना कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी बैठकीत […]

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष बैठक

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: मतदार यादी हा निवडणूक प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग असून निर्दोष मतदार यादी ही निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्याची पहिली आणि महत्वाची पायरी असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी […]

साडे बारा टक्के भूखंडाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिडको भवनात प्रकल्पग्रस्तांचे  ठिय्या आंदोलन.

 प्रकल्पग्रस्त प्रतिनिधिंची सिडको सोबत यशस्वी चर्चा.  वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई:सिडको भवनात सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व जेएनपीएचे डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांनी जेएनपीए 12.5%(साडे बारा टक्के )जमीन वाटत बाबतीत दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी […]

भाडे तत्वावरील गस्ती नौकेसाठी 20 सप्टेंबरपूर्वी निविदा सादर करा  

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,रायगड: महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी गस्ती नौका भाडेतत्वावर घेण्याबाबत मुख्य कार्यालयीन स्तरावर ई- निविदा प्रक्रिया सुरु आहे.  गस्तीकामी नौका उपलब्ध करुन देण्यास इच्छुक असलेल्या नौका मालकांनी 20 […]

अनधिकृत वजन काटे वापरू नका-उपनियंत्रक वैध मापन शास्त्र सं. ना. कवरे

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१२, रायगड:–रायगड जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी,विक्रेत्यांनी अनाधिकृत तोलन मापन उपकरणे,वजने व मापे वापरु नयेत,असे आवाहन वैध मापन शास्त्र, यंत्रणेतील उपनियंत्रक वैध मापन शास्त्र सं. ना. कवरे यांनी केले आहे. अप्रमाणित वजन काट्यांना राज्य् शासनाची […]

नवी मुंबईमध्ये ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ उत्साहात साजरा

नवी मुंबईमध्ये ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ उत्साहात साजरा      वेध ताज्या घडामोडींचा/दि.८, नवीमुंबई:     संयुक्त राष्ट्रसंघामार्फत 7 सप्टेंबर हा दिवस ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून जगभरात साजरा केला जात असून […]

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,मुंबई: विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, तरूण पिढी आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे शासनाचे धोरण असून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी […]

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविणार – दीपक केसरकर

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविणार – दीपक केसरकर वेध ताज्या घडामोडींचा/दि.६,मुंबई:पुढची पिढी घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षक करीत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कार दिले जात असल्याचे सांगून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे […]

रायगड जिल्हा कार्यक्षेत्रातील जड- अवजड  वाहतूकबंदी अधिसूचना जारी

वेध ताज्या घडामोडींचा/दि.५,रायगड: जिल्हा कार्यक्षेत्रातील पोलादपूर, महाड, माणगाव मार्गे पनवेलकडे येणारी मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६  वरील जड- अवजड वाहनांची वाहतूक ही वाकण फाटा, पाली-खोपोली फाटा मार्गे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गे व एन. एच. ०४ ( पनवेल-खोपोली जुना […]

यंत्रणांनी कृती आराखड्यानुसार उद्दिष्ट निश्चिती करुन कालबद्ध कार्यक्रम तयार करावा – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

वेध ताज्या घडामोडींचा/सातारा दि.5  : सर्व यंत्रणांनी कृती आराखड्यानुसार उद्दिष्ट निश्चिती करत असताना त्यांच्याशी योजनांची सांगड घालावी व कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. जिल्हा विकास आराखड्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील […]