वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा-श्रीरंग बारणे खासदार मावळ

शहरातील खड्डे चार दिवसात बुजवा वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिका-यांना सूचना वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,पिंपरी: शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहतूक संथ होत असून […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सकारात्मक निर्णय घेतले, मात्र दिड वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही.

महाराष्ट्र राज्य न.प./ न.पं. कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे राज्यात ६ ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन. नगर परिषद, नगर पंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश वेध ताज्या घडामोडींचा/दि.४ मुंबई: राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत […]

श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत श्वान परवाना घेणे आवश्यक

श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत श्वान परवाना घेणे आवश्यक वेध ताज्या घडामोडींचा/दि.25:नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांकरिता जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील प्रकरण 11- […]

फळ पीक विमा योजनेत संबंधित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे

फळ पीक विमा योजनेत संबंधित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे मृग व आंबिया बहारातील फळांचा विमा भरण्यास सुरुवात    वेध ताज्या घडामोडींचा/ मुंबई, दि. 14 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित […]

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे – काय करू नये याची माहिती

  उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे – काय करू नये याची माहिती वेध ताज्या घडामोडींचा/दि.१६,नवीमुंबई: राज्य शासनाकडील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. उष्माघात/2023/प्र.क्र.38/आव्यप्र-1/ दि. 23 मार्च, 2023 अन्वये […]

मुंबई महापालिकेच्या  आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती, 

मुंबई महापालिकेच्या  आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती,  सौरभ राव यांना ठाणे महापालिका आयुक्तपदी आणि कैलाश शिंदे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती वेध ताज्या घडामोडींचा/दि.21,मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त बदलण्यात आले […]

मुंबईतील उड्डाणपुलांना मिळणार बोगनवेलचा साज

मुंबईतील उड्डाणपुलांना मिळणार बोगनवेलचा साज ●बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचा अभिनव उपक्रम ●विविध मार्गांवरील २० उड्डाणपुलांवर २ हजार कुंड्यांतून बहरणार बोगनवेल* वेध ताज्या घडामोडींचा/दि.८मुंबई:मुबईतील वाहनधारकांचा तसेच मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचा मुंबईतील प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी बृहन्मुंबई […]

मुंबई फ्लॉवरशो – मुंबई पुष्पोत्सव” २७ व्या वर्षात पदार्पण

वेध ताज्या घडामोडींचा/दि.३१,मुंबई: पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यातीलच एक सर्व मुंबईकरांना भूरळ पडणारा फ्लॉवर-शो  उपक्रम नागरिकांना निसर्गाशी जोडून ठेवतो. ज्या मुंबईतील निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि जवळपास सर्वच वयोगटाला भुरळ पडणारा […]

आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ●आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५ आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार, गुंतवणूक वाढविणार ●३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश ●दोन आठवड्यांत आराखडा तयार करणार ●औषधे खरेदी, […]

फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार

वेध ताज्या घडामोडींचा/दि.११,पुणे:फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता महारेल ऐवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. फलटण ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी […]