पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरुन दुचाकीने जात असताना २४ वर्षीय तरुणीला स्वत:चा जिव गमवावा लागला आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामाचा परिणाम नागरिकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?

नवी मुंबईत  ९ लाखांचा २३ किलो गांजा जप्त, दोघांना अटक

नवी मुंबईत  ९ लाखांचा २३ किलो गांजा जप्त, दोन अटक वेध ताज्या घडामोडींचा/दि.5 नवीमुंबई : गांजा विक्रीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले आहे. त्यांच्याकडून ९ लाख ४५ हजार रुपयांचा २३ किलो ६२५ गांजा जप्त […]

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा-श्रीरंग बारणे खासदार मावळ

शहरातील खड्डे चार दिवसात बुजवा वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिका-यांना सूचना वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,पिंपरी: शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहतूक संथ होत असून […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सकारात्मक निर्णय घेतले, मात्र दिड वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही.

महाराष्ट्र राज्य न.प./ न.पं. कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे राज्यात ६ ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन. नगर परिषद, नगर पंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश वेध ताज्या घडामोडींचा/दि.४ मुंबई: राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत […]

दाऊदला भर चौकात फाशी द्या- प्रितम म्हात्रे

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळाव्या  वेध ताज्या घडामोडींचा/दि.४, पनवेल: तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईत उरणमध्ये यशश्री शिंदे नावाच्या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणातील […]

माडभुवन दरडग्रस्त वाडीचे लवकरच पुनर्वसन होणार-आमदार महेश बालदी

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते ९७ आदिवासी कुटुंबांना प्लॉट चे वाटप      वेध ताज्या घडामोडींचा/दि;४, उरण विधानसभा मतदार संघातील आपटा सारसई येथे माडभुवन ही आदिवासी वाडी आहे. गेल्या पावसाळ्यात येथील ग्रामस्थांनी  डोंगराला मोठ्या भेगा […]

कोप्रोली येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

कोप्रोली येथे शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,उरण: मा. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा प्रमुख रविंद्र म्हात्रे तसेच माजी सभापती विश्वास म्हात्रे यांच्या प्रयत्नातून शिवसेना शाखा कोप्रोली […]

बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा..

बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा.  वेध ताज्या घडामोडींचा/दि.30,नवीमुंबई:  बीएमटीसी कामगारांच्या ३७ वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बीएमटीसी कामगारांनी ९ ऑगस्ट रोजी सिडको गेट समोर एक दिवसीय लाक्षणिक […]

श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत श्वान परवाना घेणे आवश्यक

श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत श्वान परवाना घेणे आवश्यक वेध ताज्या घडामोडींचा/दि.25:नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांकरिता जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील प्रकरण 11- […]

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नागरिकांना आवाहन प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना वेध ताज्या घडामोडींचा/रायगड दि. 25- जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे […]