लढणार आणि जिंकणार-प्रितम जनार्दन म्हात्रे

लढणार आणि जिंकणार-प्रितम जनार्दन म्हात्रे सुनीता निंबाळकर, दि.६,पनवेल: उरणची जागा आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा असा दावा शेकापचे उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केला आहे. कार्यकर्ते ही शेकापची ताकद आहे. त्यांच्या निष्ठेने पक्ष वाढत असतो.आम्ही […]