महाराष्ट्राचा अनमोल रत्न पुरस्कार आमदार पृथ्वीराज देशमुख यांना प्रधान

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचा अनमोल रत्न पुरस्कार आमदार पृथ्वीराज देशमुख यांना प्रधान वेध ताज्या घडामोडींचा/दि.१५,खारघर:–सरस्वती एज्युकेशन सोसायटी खारघर नवी मुंबई चे सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार पृथ्वीराज देशमुख (बाबा) […]