मल:निस्सारणच्या दुर्गंधीचे पाणी अधिकाऱ्यांच्या दालनात पसरविण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

मल:निस्सारणच्या दुर्गंधीचे पाणी अधिकाऱ्यांच्या दालनात पसरविण्याचा राष्ट्रवादीचा इशारा वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्यांचे चेम्बर्स तुंबल्याने स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा सामना सहन करावा लागत आहे. हे चेम्बर्स साफ न केल्यास […]