गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खोपटे ते कोप्रोली व दिघोडे ते दास्तान मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मनसे व काँग्रेस पक्षाची मागणी.

पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना निवेदनाद्वारे मागणी वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,उरण प्रतिनिधी: तालुक्यातील खोपटे कोप्रोली रोड वर सातत्याने मोठ्या प्रमाणावर जड अवजड वाहनांची ये जा होत असते. सदर रोड वर असणाऱ्या सी. एफ. एस. व एम […]