करंजाडे सेक्टर-६ रहिवाशांना मिळणार मुबलक पाणी; कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष कामाला शुभारंभ

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१,पनवेल:  सिडकोच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणींमुळे करंजाडे रोड मधील सेक्टर ६ च्या रहिवाशांना असंतुलित पाणीपुरवठा होत होता. सरपंच मंगेश शेलार यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कंबर कसली होती. […]