देशातील 150 शहीद जवानांच्या घर – अंगणातील माती स्मारकासाठी राजधानी दिल्लीकडे घेऊन जाणा-या वाहनाचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्याकडून नवी मुंबईत स्वागत

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४, नवीमुंबई: संपूर्ण देश ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाच्या अनुषंगाने ‘मातीला नमन आणि वीरांना वंदन’ या भावनेने प्रेरीत होऊन देशभक्तीच्या अनोख्या भावनेने झळाळून निघालेला असताना संगीतक्षेत्रात कर्तबगारी गाजविणारे […]