अहमदनगर जिल्ह्यातील ५२७ किलोमीटर च्या ४०७५ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’ च्या माध्यमातून अहमदनगर च्या विकासाला चालना- नितीन गडकरीतीन महत्त्वपूर्ण रस्ते कामांची घोषणा वेध ताज्या घडामोडींचा/ दि.१५ ,अहमदनगर प्रतिनिधी:येत्या काळात महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. या माध्यमातून महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात […]